आनंदी एम्पाॅवर फाऊंडेशनतर्फे संभाजीनगरमध्ये महिलांसाठी विविध कोर्सेस मोफत चालविले जाणार आहेत. त्याचा शुभारंभ संस्थेच्या अध्यक्ष भाजपच्या राष्ट्रीय सचिव महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष श्रीमती विजया रहाटकर, आमदार श्री अतुल सावे, भाजपचे शहराध्यक्ष श्री संजय केणेकर यांच्या उपस्थितीत २३ एप्रिल २०२२ रोजी झाला. स्वतःच्या पायावर उभे करणारे असे कोर्सेस नियमितपणे चालविले जाणार आहेत. टॅली-जीएसटी आणि ट्रिपल सी असे दोन कोर्सेस सुरू झाले आहेत.
आनंदी एम्पाॅवर फाऊंडेशनतर्फे संभाजीनगरमध्ये महिलांसाठी विविध कोर्सेस मोफत चालविले जाणार आहेत. त्याचा शुभारंभ आमदार श्री अतुल सावे, भाजपचे शहराध्यक्ष श्री संजय केणेकर यांच्या उपस्थितीत झाला. स्वतःच्या पायावर उभे करणारे हे कोर्सेस आहेत. महिला सक्षमीकरणाचा हा कृतीशील प्रारंभ आहे. pic.twitter.com/VcVUUkx8Fe
— Vijaya Rahatkar (@VijayaRahatkar) April 25, 2022