Anandi Empower Foundation

आनंदी फाऊंडेशनतर्फे मोफत टॅली- जीएसटी, सी ट्रिपल प्लस कोर्स

आनंद एम्पॉवर फाऊंडेशन ही महिला सक्षमीकरणासाठी समर्पित असलेली स्वयंसेवी संस्था आहे. महिला व मुलींसाठी संस्थेने आतापर्यंत अनेक उपक्रम केलेले आहेत. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे महिला व मुलींसाठी मोफत टॅली- जीएसटी व सी ट्रिपल प्लस कोर्सचे आयोजन संस्थेने केले आहे.
करियरच्या उत्तम संधी देण्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने आनंदी फाउंडेशन मार्फत विविध कोर्सेस घेतले जाणार आहेत. त्यामध्ये त्यामध्ये टॅली – जीएसटी व सी ट्रिपल प्लस कोर्सचा समावेश आहे. या कोर्सेसमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.

या दोन्ही कोर्सेसची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे :
• प्रारंभ : दि. २३ एप्रिल २०२२ पासून
• वेळ :
टॅली – जीएसटी : सायं ५ ते ६.३०
सी ट्रिपल प्लस : सायं ६.३० ते ७.३०
• स्थळ : पहिला मजला, न्यूट्रीफिट क्लिनिक शेजारी, उल्कानगरी, मे फेअर टॉवर समोर, संभाजीनगर
• कोर्सची वैशिष्ट्ये :
१. पूर्णपणे मोफत. फक्त परीक्षा शुल्क भरावे लागेल. प्रवेश क्षमता कमाल वीस
२. फक्त महिला व मुलींसाठी. वय किमान १८ वर्षे, शिक्षण किमान १० वी पास
३. ऑफलाइन व ऑनलाइन या मिश्र पद्धतीचा अवलंब.
४. कालावधी : टॅली व जीएसटीसाठी एक महिना, तर सी ट्रिपल प्लस कोर्ससाठी सुमारे दोन महिने.
५. कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र
• माहिती व नोंदणीसाठी संपर्क : ८९७५८५७१५५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Privacy Settings
We use cookies to enhance your experience while using our website. If you are using our Services via a browser you can restrict, block or remove cookies through your web browser settings. We also use content and scripts from third parties that may use tracking technologies. You can selectively provide your consent below to allow such third party embeds. For complete information about the cookies we use, data we collect and how we process them, please check our Privacy Policy
Youtube
Consent to display content from - Youtube
Vimeo
Consent to display content from - Vimeo
Google Maps
Consent to display content from - Google
Spotify
Consent to display content from - Spotify
Sound Cloud
Consent to display content from - Sound
Cart Overview