” तीळगुळ घ्या गोड गोड बोला “
महिला सक्षमीकरणासाठी बांधील असलेल्या आनंदी एम्पॉवर फाऊंडेशन तर्फे महिला आणि मुलींसाठी हलव्याचे दागिने तसेच विविध भेटवस्तू (वाण) तयार करण्यासाठी विनामूल्य प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. ह्या मध्ये हलव्यांच्या दागिन्यांबरोबरच
* Tie & Dye चे पिलोकव्हर्स, ड्रेसवर लावण्यासाठी पॅचेस * Clay & Wooden शो पिसेस
* Fabric Painting इ. चे प्रशिक्षण दिले गेले.
Aanandi Empower Foundation तर्फे कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत महिला व मुलींसाठी विनामूल्य विविध उपक्रम घेतले जात आहेत त्याअंतर्गत दिनांक 23-12-2022 रोजी सौ कविताताई सप्रे ह्यांनी टाकाउपासून टिकाऊ असे Wood and Clay पासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.